¡Sorpréndeme!

Hemangi Kavi : मला झिडकारलं, फटकारलं, खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं | Sakal Media |

2022-03-11 33 Dailymotion

२०२१ माझ्यासाठी नक्कीच खास ठरलं आणि ते खास झालं तुमच्यामुळे.
एकीकडे काही लोकांनी मला झिडकारलं, फटकारलं, खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं (आज ही ते चालूच आहे), काहींनी साथ सोडली, मैत्रीण म्हणून ही नकोच म्हणून लांब केलं, काही लोकांनी तर माझी इतर ओळख त्यांना माहीत असताना देखील 'ही तीच ना... बाई, बुब्स वाली बाई' हीच माझी एकमेव ओळख म्हणून मुद्दाम माझ्यावर लादायच काम केलं, ofcourse मला माझ्या या नवीन ओळखीचा अभिमानच आहे